नाश्ता टाळलात? शरीर देतंय इशारा!

Published by: जयदीप मेढे
Image Source: PEXELS

सकाळचा नाश्ता रोज टाळल्यास शरीराची ऊर्जा आणि दैनंदिन कार्यक्षमता कमी होऊ लागते.

Image Source: PEXELS

रात्रभर उपाशीपणानंतर शरीराला सकाळी पोषणाची नितांत गरज असते.

Image Source: PEXELS

नाश्ता न केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजार पटकन होतात.

Image Source: PEXELS

नाश्ता टाळणाऱ्यांचे वजन अस्वस्थ पद्धतीने वाढते किंवा कमी होते.

Image Source: PEXELS

न्याहारी न केल्यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची कमतरता निर्माण होते.

Image Source: PEXELS

सकाळी न खाल्ल्यामुळे कोर्टिसोल हार्मोन वाढतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडते.

Image Source: PEXELS

सकाळचा नाश्ता न केल्याने शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावते.

Image Source: PEXELS

न्याहारी न करणाऱ्यांना टाईप २ मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.

Image Source: PEXELS

सकाळी न खाल्ल्यामुळे दिवसभरात अधिक खाण्याची सवय लागते.

Image Source: PEXELS

नाश्ता न केल्यामुळे लक्ष केंद्रित न होणे, मंद प्रतिक्रिया आणि विचारशक्ती कमी होऊ शकते.

Image Source: PEXELS