एक केळ किती चपातीच्या बरोबर असते?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

केळी मध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे घटक आढळतात.

Image Source: pexels

केळी शरीराला ऊर्जा देतात आणि पचनासाठी फायदेशीर असतात

Image Source: pexels

एक केळ किती चपातींच्या बरोबर असते?

Image Source: pexels

एक केळ साधारणपणे एका पोळीएवढे असते

Image Source: pexels

जर तुम्ही एक केळ खाल्ले तर, त्याऐवजी तुम्ही एक चपाती खाऊ शकता.

Image Source: pexels

एक केळ आणि एक भाकरी या दोघामध्ये सारखेच कॅलरीज असतात

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, दोघांमध्ये कर्बोदके (कार्ब) देखील समान प्रमाणात असतात.

Image Source: pexels

आणि केळ हे कार्बोहायड्रेटचा चांगला स्रोत मानले जाते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त केळी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels