फणस हे आरोग्यासाठी चांगले असते.

Published by: विनीत वैद्य

फायदा 1

फणसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात.

फायदा 2

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, नियासिन अशी अनेक जीवनसत्त्वे यामध्ये आढळतात.

फायदा 3

फणसात कॅल्शियम, सोडियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक ही खनिजे असतात.

फणसाचा उपयोग हा भाजीपाला आणि फळ म्हणून देखील केला जातो.

त्यामुळं बाजारात फणसाला मोठी मागणी असते.



अनेक ठिकाणी फणसाचे लोणचेही केले जाते.



जे खायला खूप चवदार असते.



बाजारपेठेत जास्त मागणी असलेल्या भाज्यांपैकी फणस एक आहे.