cheesy चव असलेला पावडर फॉर्ममध्ये असतो 1 चमच्यात >200% RDA B12 भाजीत, पराठ्यात, सूपमध्ये वापरा.
सकाळच्या नाश्त्यासाठी उपयुक्त प्रति वाटी 25–100% RDA B12 फोर्टिफाइड असल्याची खात्री करा (लेबल वाचा) .
एका कपमध्ये 40–120% RDA B12 चहा, कॉफी, स्मूदी किंवा सिरियलसोबत वापरा.
प्रथिनं आणि B12 युक्त भाजी, करी, रोल्समध्ये वापरता येतो फक्त फोर्टिफाइड ब्रँड निवडा.
एका सिंगल बर्गरमध्ये 100% RDA B12 असतो पावांसोबत, रोल्समध्ये, कबाबसारखा वापर.
स्नॅक म्हणून खूप सोयीचे 50–100% RDA B12 प्रति बार प्रवासात किंवा ऑफिसमध्ये उपयुक्त.
500–1000 mcg B12, शरीर गरजेनुसार शोषून घेतं शुद्ध शाकाहारींसाठी अतिशय सुरक्षित व परिणामकारक.