गटारी म्हणजे नक्की काय?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

गटारी अमावास्या ही आषाढ महिन्याची शेवटची अमावास्या असते.

Image Source: pinterest

श्रावण महिन्यात भक्ती, व्रत-वैकल्य, उपवास यांना विशेष महत्त्व असतं.

Image Source: pinterest

त्यामुळे लोकं शेवटच खाऊन-पिऊन मोकळा होण्यासाठी गटारी साजरी करतात.

Image Source: pinterest

पारंपरिक मटण-भाकरी, मैत्रिणी-मित्रांसोबत जल्लोष, गाणी, आणि कधी कधी दारू – हे सगळं गटारीचा भाग मानलं जातं.

Image Source: pinterest

गटारी हे नाव खरं तर नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्याशी संबंधित आहे, कारण या काळात गटारं भरून वाहतात.

Image Source: pinterest

गटारीचा मूळ हेतू म्हणजे एकत्र येऊन मजा करणं, आणि त्यानंतर येणाऱ्या धार्मिक श्रावण महिन्याची तयारी करणं.

Image Source: pinterest

आजकाल ही परंपरा थोडी आधुनिक रूप घेत असली, तरी त्यामागची भावना – एकत्र येणं आणि आनंद साजरा करणं – आजही तितकीच महत्वाची आहे.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)