पाणी पिण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

परंतु आपण आता कोणत्याही नियमाचे पालन न करता पाणी पितो.

Image Source: pexels

अगदी चालता-चालता, उठताना-बसताना पाणी आपण पित असतो.

Image Source: pexels

उभे राहून जलद पाणी प्यायल्याने शरीरात पाणी लवकर जाते.

Image Source: pexels

त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते.

Image Source: pexels

आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते नेहमी बसून पाणी पिणे योग्य आहे.

Image Source: pexels

या पद्धतीने पाणी प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो.

Image Source: pexels

उभे राहून पाणी प्यायल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

या प्रकारे पाणी पिल्याने, अन्न आणि वाऱ्याच्या पाईपमधून ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये योग्यरित्या जात नाही.

Image Source: pexels

तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels