रोज बटाटा खाल्ल्याने होतात हे आजार

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का की रोज बटाटा खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते

Image Source: pexels

बटाट्यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस यांसारखे घटक भरपूर प्रमाणात असतात.

Image Source: pexels

यामध्ये हे सर्व पोषक तत्व असूनही, त्याचे जास्त सेवन केल्यास हे आजार होऊ शकतात.

Image Source: pexels

बटाट्याचे जास्त सेवन रक्तदाबाची समस्या वाढवू शकते

Image Source: pexels

यात आढळणारे कार्बोहायड्रेट तुमच्या संधिवाताचा त्रास वाढवू शकते.

Image Source: pexels

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप असते. त्यामुळे कॅलरीज वाढतात आणि वजनही वाढते.

Image Source: pexels

बटाट्याचे जास्त सेवन केल्यास लठ्ठपणा येतो

Image Source: pexels

बटाटा खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो

Image Source: pexels

याचे अधिक सेवन केल्यास शरीरात एलर्जीची समस्या उद्भवू शकते

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels