कालचौकीचा महागणपती हा मुंबईतील एक अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धेने पूजला जाणारा गणपती आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: तुषार भंडारे

अंदाजे १९५० च्या दशकापासून या महागणपती ची स्थापना झाली.

Image Source: तुषार भंडारे

कालचौकीचा महागणपती नेहमी भव्य आणि देखण्या शिल्पकलेत साकारलेला असतो.

Image Source: तुषार भंडारे

सुंदर सजावट, तेजस्वी मूर्ती आणि भक्तीने भरलेला सोहळा हे दृश्य अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केलं.

Image Source: तुषार भंडारे

कालचौकी विभाग सर्वजणी उत्सव मंडळ विविध रक्तदान शिबिरं, आरोग्य तपासणी, शालेय साहित्य वाटप, व वृक्षारोपण मोहीम राबवतात.

Image Source: तुषार भंडारे

आगमनाच्या वेळी संपूर्ण कालचौकी परिसर ढोल-ताशाच्या गजराने दुमदुमला होता.

पारंपरिक वाद्यवृंद, लेझीम पथके, आणि उत्साही तरुण-तरुणींनी भाग घेतला.

Image Source: तुषार भंडारे

हजारो भक्त रस्त्यांवर उभे राहून बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक होते.

Image Source: तुषार भंडारे

यावर्षी महागणपतीचे आगमन एक अत्यंत देखण्या आणि भव्य थीमसह झाले.

Image Source: तुषार भंडारे

सजावटीत रंगीबेरंगी फुले, लाइटिंग आणि पारंपरिक कलाकृतीचा वापर केला गेला होता.

Image Source: तुषार भंडारे

मूर्तीचा चेहरा अत्यंत प्रसन्न आणि तेजस्वी असतो.

Image Source: तुषार भंडारे