झोप येण्याचं मुख्य कारण लंचमधील अन्न प्रकार असतो – तेलकट, मसालेदार, आणि पचायला जड अन्न घेतल्यामुळे शरीर थकतं.

Image Source: Meta AI

लंचमध्ये काय खाल्लं की दुपारी झोप येत नाही? जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pinterest

दुपारी झोप येणं ही सामान्य समस्या आहे, विशेषतः ऑफिस किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांमध्ये.

Image Source: Meta AI

पचायला जड अन्नामुळे शरीरातील ऊर्जा पचनक्रियासाठी खर्च होते, त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं.

Image Source: Pinterest

जास्त कार्बोहायड्रेट्स आणि तेलकट अन्नामुळे सुस्ती येते आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होते.

Image Source: Meta AI

हलका आणि संतुलित आहार घेतल्यास पचन चांगलं होतं आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.

Image Source: Meta AI

उदाहरणार्थ: फुलका, कमी तेलाची भाजी, मूग डाळ, पालेभाजी, ब्राऊन राईस, दही/ताक यांचा समावेश करावा.

Image Source: Meta AI

फळं किंवा अंकुरलेली कडधान्यं यांचं सलाड देखील झोप न येण्यास मदत करतं.

Image Source: Meta AI

जेवल्यानंतर थोडं चालणं किंवा पाणी पिणं हेही झोप कमी करण्यात उपयोगी ठरतं.

Image Source: Meta AI

लंचनंतरची झोप टाळायची असेल, तर आहारात योग्य बदल करणं आवश्यक आहे.

Image Source: Meta AI

हेल्दी अन्न निवडलं, तर ते तुम्हाला झोप आणण्याऐवजी फ्रेश ठेवतं.

Image Source: Meta AI