घरातील स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार स्वच्छ असायला हवे.



स्वयंपाकघरात चांदी किंवा स्टीलच्या कलशात पाणी भरून ठेवणे शुभ असते.



घरात सुख समृद्धी येण्यासाठी स्वयंपाक घरात नेहमी चिमूटभर हळद ठेवावी.



स्वयंपाक घरात गूळ आणि धणे एकत्र ठेवणे शुभ मानले जाते.



स्वयंपाक घरात लवंगा कपड्यात बांधून ठेवल्यास घरात आर्थिक वृद्धी होते.



स्वयंपाकघराच्या आग्नेय दिशेला लाल रंगाचे वस्त्र ठेवणे शुभ मानले जाते.



स्वयंपाकघरात मीठ कधीही काचेच्या भांड्यात ठेवू नये.



स्वयंपाक घरात हिरव्या पालेभाज्या ठेवणे समृद्धीचे प्रतीक आहे.



स्वयंपाकघरात एक लहान आरसा ठेवल्याने धनलाभ होतो.



स्वयंपाक घरात कापूर आणि लवंग एकत्र ठेवल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.