नवीन फोन सेल आल्यावर की सेल गेल्यावर खरेदी केला पाहिजे, याचं उत्तर तुमचा फोन स्वतः देईल.

Image Source: pinterest

बहुतेक लोक दरवर्षी नवीन मॉडेल आल्यावर किंवा सेल सुरु झाल्यावर नवीन फोन विकत घेतात.

Image Source: pinterest

फोन बदलायची गरज असेल, तर काही बदल फोनमध्ये दिसून येतात.

Image Source: pinterest

फोनची बॅटरी लवकर संपते आणि फोन वारंवार चार्ज करावा लागतो.

Image Source: pinterest

फोनला सॉफ्टवेअर किंवा सिक्युरिटी अपडेट्स मिळत नाहीत.

Image Source: pinterest

फोन सतत गरम होतो आणि कॅमेरा क्वालिटी खूप घसरते.

Image Source: pinteresy

आवाज कमी येतो किंवा स्पीकर खराब वाटतो.

Image Source: pinterest

स्क्रीन हँग होते किंवा टच नीट काम करत नाही.

Image Source: pinterest

टीप: वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest