हसतोय/खूप मजा आली (Laughing Out Loud)
थोड्या वेळात परत येईन (Be Right Back)
खरंच/सिरीयसली (For Real)
मला माहिती नाही (I Don’t Know)
जस्ट सांगायचं होतं (By The Way)
अरे देवा! (Oh My God)
खरं सांगायचं तर (To Be Honest)
मी तुझ्यावर प्रेम करतो/करते (I Love You)
हसून लोळतोय (Rolling On Floor Laughing)
डोकं हलवतोय/Disappointed आहे (Shaking My Head)
आजचा पोशाख (Outfit Of The Day)
काहीतरी मिस होईल याची भीती (Fear Of Missing Out)
प्रत्यक्ष आयुष्यात (In Real Life)
सार्वजनिक ठिकाणी न दाखवावा असा कंटेंट (Not Safe For Work)
जास्त माहिती देऊ नको! (Too Much Information)
एकदाच जगतो – करत जा! (You Only Live Once)