शरीरातील ऑक्सिजनची कमतरता कशी दूर करता येईल?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकालच्या लोकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या आजारांचा उदय होत आहे.

Image Source: pexels

शरीरात ऑक्सिजनची कमतरता ही आजकाल एक गंभीर समस्या होत चालली आहे

Image Source: pexels

शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर थकवा श्वास घेण्यास त्रास आणि चिंता यासारख्या समस्या उद्भवू शकतात

Image Source: pexels

ऑक्सिजनची कमतरता कशी दूर करता येईल ते जाणून घेऊ

Image Source: pexels

शरीरातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही सतत पाणी पिऊ शकता

Image Source: pexels

पाणी पिण्याने पेशींचे जलसंतुलन राखले जाते आणि ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांपर्यंत सहज पोहोचतो

Image Source: pexels

त्याशिवाय ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कीवी पपई खजूर आणि नाशपाती आदी खाऊ शकता

Image Source: pexels

तसेच ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही योग आणि श्वासोच्छ्वासाची व्यायामाचीही करू शकता

Image Source: pexels

योग आणि श्वसन व्यायामामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि ऑक्सिजनचे प्रमाण सुधारते

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.