शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी फायदेशीर!

Published by: विनीत वैद्य

शेवग्याच्या शेंगाचं नियमितपणे हे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात

शेवग्याच्या शेंगामध्ये फायबर असते!

शेवग्याच्या कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे हाडांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे

शेवग्याच्या शेंगेत भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. ही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात.

तर पोटॅशियम रक्तदाबाचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले आहे.

यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. ही प्रतिकारशक्ती वाढवतात.

पोषक घटक त्वचे आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केस निरोगी होतात

लोह हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते.

ज्यांचा HB कमी आहे त्यांनी सेवन करावं

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.