शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेह होतो.

Image Source: unsplash

मधुमेह म्हणजे शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होणे.

Image Source: unsplash

मधुमेह टाळण्यासाठी हे 6 उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतात

Image Source: unsplash

आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

Image Source: unsplash

नाश्त्यात आणि आहारात ताज्या फळांचा समावेश करा.

Image Source: unsplash

दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे.

Image Source: unsplash

दररोज 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घ्या.

Image Source: unsplash

आहारात व्हिटॅमिन D असलेले पदार्थ समाविष्ट करा.

Image Source: unsplash

फास्ट फूडचे प्रमाण कमी करा किंवा शक्यतो टाळा.

Image Source: unsplash

नियमित या सवयी पाळल्यास मधुमेहापासून बचाव होऊ शकतो.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: unsplash