वजन कमी करणे सोपे काम नाही, यासाठी सस्ट्रिक्ट डायट आणि व्यायामाचा अवलंब करावा लागतो. अशा परिस्थितीत पोटाची आणि कंबरेची चरबी कमी कष्टाने कमी करायची असेल, तर आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरू शकतो. या वनस्पतीचा प्रत्येक भाग तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्याच्या मुळापासून पानापर्यंतचा प्रत्येक भाग औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. पोषणतज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, चयापचय वाढल्याने अन्न पचणे सोपे होते. यामुळे शरीरातील कॅलरी जलद बर्न होतात. त्वचेपासून शरीरापर्यंतच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाची फुले विशेषतः प्रभावी आहेत. सकाळी उठल्यावर ताजी कडुलिंबाची फुले तोडून रिकाम्या पोटी खा. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )