झोपण्याच्या आधी फोन किंवा टीव्ही वापरल्यामुळे मेंदू सतर्क राहतो.
मानसिक तणावामुळे मन शांत होत नाही.
कॉफी, चहा किंवा सोडा रात्री उशिरा प्यायल्याने झोप उडते.
झोपण्याआधी जड अन्न खाल्ल्यास पचन तक्रारींमुळे झोप लागत नाही.
रोजच्या वेळी झोप न घेणे.
दिवसभर कमी हालचाल केल्याने शरीराला थकवा जाणवत नाही.
खूप आवाज असलेल्या जागेत झोपणे कठीण होते.
खूप थंड किंवा गरम तापमान झोपेसाठी असुविधाजनक ठरते.
सहकाऱ्याची घोरण्याची सवय किंवा अचानक उठणं.
यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)