दररोज किती मिनिटं ब्रश करायला हवा?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

दररोज ब्रश केल्याने तुमचे दात व्यवस्थित राहतात आणि तोंडातील जंतूंचा प्रादुर्भाव टळतो.

Image Source: pexels

दात घासल्याने दातांवर जमा झालेले प्लाक आणि जिवाणू (बॅक्टेरिया) निघून जातात, ज्यामुळे कॅविटी आणि हिरड्यांचे रोग होण्याचा धोका कमी होतो.

Image Source: pexels

बऱ्याच लोकांचा नेहमीच हा प्रश्न असतो की, आपण रोज किती वेळ ब्रश केला पाहिजे?

Image Source: pexels

दररोज किती वेळ ब्रश करायला हवा?, जाणून घ्या...

Image Source: pexels

सर्वसाधारणपणे, आपण दररोज सुमारे दोन मिनिटे ब्रश करणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करणे आवश्यक आहे

Image Source: pexels

ज्यात तुम्ही दिवसातून एकदा सकाळी आणि एकदा रात्रीच्या जेवणानंतर ब्रश करू शकता.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर दातांची स्वच्छता राखण्यासाठी फ्लॉसिंग किंवा वॉटर पिकचा वापर करणे आवश्यक मानले जाते.

Image Source: pexels

यामुळे तुमच्या दातांच्या फटीत अडकलेले अन्नाचे कण आणि साचलेले पदार्थ बाहेर काढले जातात.

Image Source: pexels