तुपाने रोटीला किती कॅलरीज मिळतात?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

तूप एक ऊर्जादायक पदार्थ आहे, तूप लावल्याने रोटीतील कॅलरीजची मात्रा वाढते.

Image Source: pexels

साध्या, तुपाशिवाय बनवलेल्या रोटीमध्ये साधारणपणे 70-100 कॅलरीज असतात.

Image Source: pexels

एक चमचा अंदाजे 5 ग्रॅम देशी तुपात सुमारे 45 कॅलरीज असतात

Image Source: pexels

जर तुम्ही रोटीवर एक चमचा तूप लावले तर, त्याची एकूण कॅलरी सुमारे 115-145 होते.

Image Source: pexels

देशी तूप शरीराला ऊर्जा देणारे उत्तम साधन आहे, वजन वाढवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी तूप फायदेशीर ठरू शकते.

Image Source: pexels

जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर कमी प्रमाणात तूप खावे.

Image Source: pexels

जास्त तूप लावल्याने कॅलरीज झपाट्याने वाढतात आणि लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो

Image Source: pexels

एका लहान चपातीवर जरी अर्धा चमचा तूप लावला तरी 20-25 कॅलरीज वाढतात

Image Source: pexels

जर तुम्ही रोज 3-4 चपात्यांवर तूप लावले तर तुमच्या आहारात 150-200 कॅलरीज वाढू शकतात

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels