कंडोम किती दिवसात एक्स्पायर होतात?

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

कंडोमचा वापर अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी केला जातो.

Image Source: pexels

कंडोम अनपेक्षित गर्भधारणा रोखन्यात सुमारे 98 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरतात

Image Source: pexels

जरी कंडोमचीही एक्स्पायरी डेट असते.

Image Source: pexels

जाणून घ्या की कंडोम किती दिवसात एक्स्पायर होतात?

Image Source: pexels

कंडोम साधारणपणे 3 ते 5 वर्षात एक्स्पायर होतात

Image Source: pexels

कंडोमची एक्स्पायरी डेट (Expiry date) त्याची गुणवत्ता आणि ब्रँडवर अवलंबून असते.

Image Source: pexels

लेटेक्स आणि polyurethane कंडोम शुक्राणूनाशक (स्पर्मिसाइड) नसताना 5वर्षे टिकू शकतात.

Image Source: pexels

स्पर्मिसाइड असलेले कंडोम 3 वर्षांपर्यंत टिकू शकतात

Image Source: pexels

कंडोमच्या पाकिटावर त्याची एक्सपायरी डेट देखील लिहिलेली असते

Image Source: pexels