माणूस पायी किती वेगाने चालू शकतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

माणसाचे चालणे ही सर्वात नैसर्गिक आणि जुन्या मानवी क्रियांपैकी एक आहे.

Image Source: pexels

हे केवळ शरीर तंदुरुस्त ठेवत नाही तर मनालाही शांत करते.

Image Source: pexels

माणसाच्या सरासरी चालण्याची गती किती असते हे जाणून घेऊयात.

Image Source: pexels

एका सर्वसामान्य, माणसाची सरासरी चालण्याची गती 4 ते 5 किलोमीटर प्रति तास (km/h) असते.

Image Source: pexels

जर एखादी व्यक्ती तंदुरुस्त असेल आणि वेगाने चालत असेल, तर तिचा वेग ताशी 6 ते 7 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.

Image Source: pexels

वृद्ध, लहान मुलं किंवा आजारी व्यक्तींची सरासरी चालण्याची गती 2.5 ते 3.5 कि.मी असते.

Image Source: pexels

वय, लिंग, तंदुरुस्तीची पातळी, हवामान आणि वजन, हे सर्व चालण्याच्या वेगावर परिणाम करतात.

Image Source: pexels

जलद चालणे हे हृदय आणि फुफ्फुसे निरोगी असल्याचं तसेच शरीरातील ऊर्जा चांगली असल्याचं लक्षण आहे.

Image Source: pexels

4-5 किलोमीटर प्रति तास वेगाने चालल्यास एका तासात अंदाजे 200-250 कॅलरी बर्न होऊ शकतात.

Image Source: pexels