महाराष्ट्रामध्ये अनेक असे हिल स्टेशन्स आहेत, जिथलं सौंदर्य मन मोहून टाकतं.

Image Source: pinterest

लोणावळा आणि खंडाळा हे डेस्टिनेशन्स विकेंड ट्रिपसाठी सर्वात आवडती स्थळं आहेत.

Image Source: pinterest

महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती आणि वेण्णा तलाव यांसारखी ठिकाणं याला खास बनवतात.

Image Source: pinterest

माथेरान हे देशातील एकमेव ऑटोमोबाइल-मुक्त हिल स्टेशन आहे, जे पर्यावरणाच्या अतिशय जवळ आहे.

Image Source: pinterest

पंचगणी आपल्या शांततेसाठी आणि हिरव्यागार वातावरणासाठी ओळखलं जातं.

Image Source: pinterest

जव्हार आदिवासी कला, धबधबे आणि शांत डोंगरांसाठी प्रसिद्ध आहेत.

Image Source: pinterest

भंडारा जिल्ह्याची तलाव आणि धबधबे याला एक उत्कृष्ट पावसाळी ठिकाण बनवतात.

Image Source: pinterest

सावंतवाडीत सह्याद्रीचे डोंगर आणि कोकणी चवीचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो.

Image Source: pinterest

इगतपुरी ध्यान आणि मानसिक शांतीसाठी आदर्श मानलं जातं.

Image Source: pinterest

जर तुम्हाला ही ठिकाणं माहीत नसेल, तर पुढच्या ट्रिपमध्ये नक्की एक्सप्लोर करा.

Image Source: pinterest