सुरुवातीला थोड्या संथ गतीने पायऱ्या चढत नंतर हळूहळू वेग वाढवला तर शरीरावर ताण येत नाही.
पुरेशी झोप घेणं आणि शरीराला व्यायामाची सवय लावणं अत्यंत आवश्यक आहे.
वरवर श्वास घेतल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. थोडीशी शारीरिक खर्च झाली तरी सुद्धा दम लागतो.
शरीरात पाण्याची पातळी संतुलित ठेवणं अतिशय गरजेचं आहे
डिहायड्रेशन ची समस्या उद्भवत नाही.
आहारात फळे पालेभाज्यांचा समावेश केल्याने शरीर सुदृढ राहते.
थोडसं चालल्यावर धाप लागत असेल तर आपल्यासोबत ड्राय फ्रुट्स किंवा एखादं चॉकलेट ठेवावे.