श्रावण महिन्यात लोक उपवास करतात. या दरम्यान साबुदाणा वडा खास बनवला जातो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

मात्र, साबुदाणा वडा बनवताना काही छोट्या चुका टाळाव्यात.

Image Source: pexels

साबुदाणा खाणे आरोग्यासाठीही चांगले मानले जाते आणि उपवासाच्या वेळीही खाऊ शकतो.

Image Source: pexels

साधारणपणे साबुदाणा वापरून अनेक प्रकारच्या गोष्टी बनवता येतात. पण यापैकी साबुदाणा वडा एकदम चविष्ट लागतो.

Image Source: pexels

जेव्हा तुम्ही साबुदाणा वडा बनवत असाल तेव्हा तो नीट भिजवून घेणे फार महत्वाचे आहे.

Image Source: pexels

नेहमी लक्षात ठेवा की साबुदाणा वडा बनवण्यापूर्वी तो हलकासा धुवावा आणि किमान ४-५ तास किंवा रात्रभर भिजत ठेवावा.

Image Source: pexels

साबुदाणा भिजल्यावर वडा बनवण्यापूर्वी पाणी पूर्णपणे काढून टाकणे महत्त्वाचे आहे.

Image Source: pexels

साबुदाणा वडा बटाटे, शेंगदाणे, लिंबाचा रस आणि इतर मसाल्यांच्या उत्कृष्ट मिश्रणाने तयार केला जातो.

Image Source: pexels

जेव्हा तुम्ही वडा बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करत असाल तेव्हा तुम्ही हलक्या हातांनी मॅश करा.

Image Source: pexels

वेळ वाचवण्यासाठी अनेक वेळा लोक तव्यात अनेक वडे एकत्र ठेवतात. मात्र तुम्ही ही चूक करू नये

Image Source: pexels