हे एक असे फळ आहे ज्याला जगभरात सर्वात जास्त खाल्ले जाते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

सफरचंदामध्ये आयरन, कॅल्शियम आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात.

Image Source: pexels

सफरचंद हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्य आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे

Image Source: pexels

सफरचंद खा किंवा याचा ज्यूस बनवा हे दोन्हीही प्रत्येक वातावरणात तुम्हाला हेल्दी ठेवण्यात मदत करते.

Image Source: pexels

सफरचंदाचा रस रोज प्यायल्यास ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि मऊ आणि कोमल बनवण्यास मदत करते.

Image Source: pexels

सफरचंदाच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते, जे त्वचा आणि केसांना निरोगी ठेवते.

Image Source: pexels

यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात.

Image Source: pexels

सफरचंदाचा रस पिण्याव्यतिरिक्त तुम्ही चेहऱ्यावरही लावू शकता. ही एक नैसर्गिक रेसिपी आहे,जी त्वचा चमकदार होण्यास मदत करते.

Image Source: pexels

सफरचंदचे रोज सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात.

Image Source: pexels

याशिवाय पचनक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठता,ॲसिडिटी यासारख्या समस्या दूर होतात

Image Source: pexels