बटाटे उकळून 6-7 तास बाजूला ठेवा आणि नंतर खाण्यास वापरा.
बटाट्यात व्हिटॅमिन A, C, B6, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
उकळलेल्या बटाटे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
बटाट्यामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय निरोगी राहते.
बटाट्यातील व्हिटॅमिन B6 मेंदूतील पेशी तयार करतो.
उकळलेले बटाटे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते, जे हृदयासाठी फायदेशीर ठरते.
टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.