Image Source: (Photo credit: Unsplash)

निरोगी जीवन जगण्यासाठी, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे हे स्वतःसाठी तसेच तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर आहे.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

दररोज घरी शिजवलेले हेल्दी अन्न खा.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

रोज योगा, व्यायाम करा.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

श्वसनाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे संसर्ग टाळा.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

कोणताही ताण अजिबात घेऊ नका.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

आवश्यक असल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

जर श्वासोच्छवासाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या वाढू लागली, तर तुम्ही पल्मोनोलॉजिस्ट किंवा तज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)