'या' ठिकाणी 18 वर्षांच्या आधीच मुली होतात प्रेग्नंट!

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pexels

एका स्त्रीसाठी आई होणे तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असते

Image Source: Pexels

आई होण्यासाठी एक वय आवश्यक आहे.

Image Source: Pexels

कारण की, वयाआधी जन्मलेल्या मुलावर त्याचा परिणाम होतो.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की इथे 18 वर्षांच्या आत मुली आई बनतात

Image Source: Pexels

एका अहवालानुसार, जगात असे एकूण 21 देश आहेत जिथे मुली 18 वर्षांच्या आधीच आई बनतात.

Image Source: Pexels

या अहवालात बहुतेक देश दक्षिण आफ्रिका विभागातील आहेत

Image Source: Pexels

अंगोला हा देश आहे जिथे सर्वात जास्त मुली 18 वर्षांच्या आत आई बनतात

Image Source: Pexels

याव्यतिरिक्त बांगलादेश आणि नायजरमध्येही मुली 18 वर्षांपूर्वीच आई बनतात

Image Source: Pexels

याची प्रमुख कारणे म्हणजे, जागृकतेचा अभाव, गरिबी आणि पारंपरिक विचारसरणी.

Image Source: Pexels

कमी वयात लग्न आणि बाळंतपण यामुळे स्त्रिया अनेक समस्यांना तोंड देतात.

Image Source: Pexels