बाथरूमच्या फरशीवरील पाण्याचे डाग कसे काढावेत?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

रोज वापरात येणाऱ्या बाथरूममधील नळ, शॉवर आणि फरशांवर पाण्याचे डाग येणे ही एक सामान्य समस्या आहे.

Image Source: pexels

पाण्याचे डाग साफ करणे सोपे नसते आणि ते काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते

Image Source: pexels

समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे केमिकल्स उपलब्ध आहेत

Image Source: pexels

पाण्याचे डाग साफ करण्यासाठी तुम्ही काय करु शकता?

Image Source: pexels

सर्वात आधी फरशी वाळवा

Image Source: pexels

त्यानंतर व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून स्प्रे करा

Image Source: pexels

फवारणी केल्यानंतर 10-15 मिनिटे वाळू द्या

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

डागांना काढण्यासाठी बाथरूम क्लीनर वापरा

Image Source: pexels

रोज बाथरूम साफ करूनही या समस्येपासून सुटका मिळू शकते

Image Source: pexels