अश्लील व्हिडीओ जास्त बघितल्यास काय नुकसान होते?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की अश्लील चित्रफीत जास्त प्रमाणात पाहिल्यास आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

Image Source: pexels

जास्त अश्लील व्हिडिओ पाहिल्यास तुमच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो

Image Source: pexels

हे तुमच्या विचार आणि समजावण्याची क्षमता कमी करते

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, अनेक संशोधनातून समोर आले आहे की जे लोक अधिक अश्लील चित्रफिती पाहतात, त्यांच्यात हिंसक प्रवृत्ती वाढू लागते.

Image Source: pexels

तुमचा पार्टनर अधिक अश्लील व्हिडिओ पाहत असेल तरीही तुमच्या लैंगिक जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो

Image Source: pexels

जास्त अश्लील व्हिडिओ पाहणारे लोक लवकरच डिप्रेशनचे बळी ठरतात

Image Source: pexels

अनेक अभ्यासानुसार, जे लोक अधिक अश्लील चित्रफीत पाहतात, त्यांच्यामध्ये गुन्हा करण्याची शक्यता अधिक असते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, अश्लील चित्रफीत पाहणाऱ्यांची सवय मद्यपानाच्या व्यसनासारखी मानली जाते.

Image Source: pexels

याच कारणामुळे, तज्ञांनी मद्यपानाप्रमाणेच अश्लील चित्रफीती कमी पाहण्याचा सल्ला दिला आहे.

Image Source: pexels