लवकरच देशभरात सगळीकडे नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक ठिकाणी देवीची आगमन होते.
देवीचे आगमन झाल्यानंतर सगळीकडे एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महाराष्ट्रासह इतर भागांमध्ये गरबा आणि दांडिया ठेवला जातो.
सर्वच मुलंमुली गरबा दांडिया खेळण्यासाठी जातात.
सर्वच मुलंमुली गरबा दांडिया खेळण्यासाठी जातात.
त्यामुळे नवरात्री उत्सवात सहभागी होण्यासाठी तुम्ही या पद्धतीचे लेहंगा विकत घेऊ शकता.
या पद्धतीच्या लेहंगा चोळी परिधान केल्यानंतर तुम्ही चारचौघांमध्ये अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसाल.
हे लेहंगे वजनाने हलके असून यामध्ये तुम्हाला सहज गरबा किंवा दांडिया खेळता येतील. हजारोच्या गर्दीमध्ये तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल.