गव्हाच्या पिठात या गोष्टी मिसळून बनवा चपाती,अनेक आजार दूर राहतील.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Instagram/nutribit

मोरिंगा चपाती

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, प्रथिने, फायबर

Image Source: Instagram/nutribit

अशक्तपणा कमी करण्यास मदत होते, हाडांचे आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Image Source: Instagram/nutribit

फ्लॅक्स सीड चपाती

मॅग्रेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बीर, प्रथिने, फायवर

Image Source: Instagram/nutribit

ओमेगा -3 फॅटी ऍसिडमुळे प्रवणरोग, कोलेस्ट्रॉल नियंजित राहते, पचनास मदत करते.

Image Source: Instagram/nutribit

बीटरूट टोफू चपाती

हिटॅमिन सी, लोह, फोलेट, प्रथिने, कर्बोदके

Image Source: Instagram/nutribit

सायूंच्या आरोग्यास समर्थन देते, त्वचेचे आरोग्य सुधारते.

Image Source: Instagram/nutribit

कोथिंबीर पुदिना चपाती

गव्हाचे पीठ, कोथिवीर आणि पुदिना व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर

Image Source: Instagram/nutribit

डिटॉक्सिसफाप करते, पचनास मदत त करते, व्वचेचे आरोग्य सुधारते.

Image Source: Instagram/nutribit

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.

यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Instagram/nutribit