अशी काही योगासने आहेत जी केल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.
सर्वांगासन केल्याने दृष्टी सुधारते.
भ्रामणी प्राणायाम करण्यासाठी, डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला जातो आणि सोडला जातो.
त्रिकोनासन केल्याने डोळ्यांभोवतीचे स्नायू मजबूत होऊ लागतात.
उत्था त्रिकोनासन केवळ दृष्टीसाठीच नाही तर शरीरासाठीही फायदेशीर आहे.
सुप्त बधकोनासन झोपून केल्याने डोळ्यांभोवतीचा ताण कमी होतो.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.