नवरात्रीचा उत्सव आता जवळ आला आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pintrest

आणि गरबा नाईटसाठी सर्वजण पारंपारिक पोशाख शोधण्यात गुंतले आहेत.

Image Source: Pintrest

नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रूपांचा सन्मान केला जातो .

Image Source: Pintrest

प्रत्येक दिवशी वेगवेगळे रंग ठरलेले असतात.

Image Source: Pintrest

या सणासुदीच्या काळात, जसे महिलांचे लक्ष नवीन घागरा-चोलीकडे असते, तसेच हल्ली पुरुष मंडळीही ट्रेंडिंग कुर्ताज् घालत आहेत.

Image Source: Pintrest

अनेक पुरुष मंडळी नवरात्रीसाठी नवनवीन ड्रेसेसच्या आयडियाज देत आहेत.

Image Source: Pintrest

कुर्ता पायजमा किंवा धोती कुर्ता

Image Source: Pintrest

पायजमा किंवा धोतीसह सुसज्ज कुर्ता ही क्लासिक निवड आहे. तसेच वरून शाल हि सध्या नवीन आलेली स्टाईल आहे

Image Source: Pintrest

बोल्ड रंग आणि इंटरेस्टिंग टेक्शचरही सुंदर दिसून येतात.

Image Source: Pintrest

शेरवानी: विशेष प्रसंगांसाठी एम्ब्रॉयडरी डिझाईन्स (embroidery) आणि कॉन्ट्रास्टिंग बॉटम्स (contrasting) पण छान दिसून येईल.

Image Source: Pintrest

त्याच प्रमाणे गुजराती पारंपारिक पोशाख हि तितकाच सगळ्यांना आवडतो गरबा खेळताना छान दिसून येतो .

Image Source: Pintrest