जेव्हा आपण जलद खातो तेव्हा आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि वजन वाढू लागते.
जेव्हा आपण पटापट खातो तेव्हा आपल्याला अन्न नीट चावता येत नाही.
चावल्याने पाचक एंझाइम लाळेमध्ये येतात जे पचनास मदत करतात. परंतु पटापट खाल्ल्यास ही एन्झाईम्स पुरेशा प्रमाणात तयार होत नाही.
हळूहळू, चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.