ऑफिसमध्ये, प्रवास करताना आपल्या आजबाजूला छोट्या छोट्या गोष्टींवर सॉरी म्हणारे लोक आपण पाहिले आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

कधी हे सॉरी चांगले वाटते तर कधी हे सॉरी नकोसे वाटते.

Image Source: pexels

पण कधी विचार केला का जे लोकं सतत सॉरी बोलतात..

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का मानसशास्त्रानुसार जी व्यक्ती काही चूक नसताना लगेच सॉरी बोलते ती व्यक्ती दुसऱ्यांचा विश्वास पटकन मिळवते.

Image Source: pexels

परंतु काही वेळा सॉरी बोलण हे मानसीकदृष्ट्या दुर्बल असल्याचे लक्षण आहे.

Image Source: pexels

सॉरी बोलले म्हणजे मला माफ करा असा अर्थ मानला जातो मात्र असे बिलकूल नाही आहे.

Image Source: pexels

बघायला गेले तर सॉरीचा खरा अर्थ होतो की मला अतिशय वाईट वाटले किंवा मी अतिशय दु:खी आहे.

Image Source: pexels

सॉरी म्हटल्यावर आपली चूक पुन्हा होण्याची शक्यता खूप कमी व्हायला हवी.

Image Source: pexels

'सॉरी' हा शब्द 'सारिग' किंवा 'सॉरो' या इंग्रजी शब्दापासून बनला आहे.

Image Source: pexels

जे लोक या शब्दाचा अतिवापर करतात त्यांना त्याचा फारसा पश्चाताप होत नाही. त्यामुळे त्याला व्यसनाधीन झाल्याचे समजते.

Image Source: pexels