बनावट तांदूळ ओळखण्याच्या सोप्प्या पद्धती!

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

सध्या बाजारात अनेक गोष्टींमध्ये भेसळ ही पाहायला मिळते.

Image Source: Pinterest

अशावेळेस भेसळयुक्त वस्तू ओळखणं महत्त्वाच आहे.

Image Source: Pinterest

बनावट तांदूळ ओळखण्याचे काही सोपे मार्ग जाणून घ्या.

Image Source: Pinterest

पाण्यात थोडे तांदूळ टाका जर तांदूळ पाण्यात तळाशी जाऊन बसला तर तो खरा आहे.

Image Source: Pinterest

पण जर तांदूळ पाण्यात तरंगू लागला तर तो बनावट किंवा प्लास्टिकचा असू शकतो.

Image Source: Pinterest

तांदूळ आगीवर जाळून बघा, जर तांदळाला प्लास्टिक जळल्यासारखा वास येत असेल तर तो बनावट आहे.

Image Source: Pinterest

जेव्हा तांदूळ प्लास्टिकचा बनलेला असतो किंवा बनावट असतो तेव्हा तो शिजायला खूप वेळ घेतो आणि शिजवल्यानंतरही तो कडक राहतो.

Image Source: Pinterest

खरा तांदूळ मऊ असतो आणि लवकर शिजतो.

Image Source: Pinterest

तांदूळ उकळत्या पाण्यात टाका,जर पाण्यात प्लास्टिकसारखा थर दिसला तर तांदूळ निश्चितच बनावट आहे.

Image Source: Pinterest

गरम तेलातही तांदूळ टाकून पहा, जर तांदूळ पॉपकॉर्नसारखा फुगला तर तो बनावट असू शकतो.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest