गरोदरपणात महिलांना स्वतःसोबतच पोटातल्या बाळाची देखील काळजी घ्यावी लागते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

असाच एक प्रश्न म्हणजे,

गरोदरपणात पोहणं सुरक्षित आहे की नाही? याबाबत आज जाणून घेऊयात...

Image Source: pexels

गरोदरपणात पोहणं सामान्यतः सुरक्षित आणि फायदेशीर असतं.

पण, त्यादरम्यान, काही खबरदारीचे उपाय देखील सांगण्यात आले आहेत.

Image Source: pexels

पोहणं कमी प्रभावाचा व्यायाम आहे,

अनेकदा डॉक्टरांकडूनही गर्भधारणेदरम्यान पोहोण्याचा सल्लाही दिला जातो.

Image Source: pexels

पोहोल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

त्यामुळे गरोदरपणात पोहोचणं अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानलं जातं.

Image Source: pexels

पाण्यात पोहोण्याचे फायदे कित्येक पटींनी आहेत.

Image Source: pexels

गर्भवती महिलांना सक्रिय राहण्यास,

त्यांच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासोबतच गरोदरपणातील अवघडलेल्या अवस्थेत त्यांना आराम देण्यास मदत करतात.

Image Source: pexels

दरम्यान, आई आणि बाळ दोघांचीही सुरक्षा सुनिश्चित

करण्यासाठी काही सावधगिरी आणि मार्गदर्शक तत्त्व पाळली पाहिजेत.

Image Source: pexels

हणं हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे, जो सांधे आणि स्नायूंवर सौम्य आहे.

यामुळे हे गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे.

Image Source: pexels

हण्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं,

पाय आणि घोट्यांवरील सूज कमी होण्यास मदत होते.

Image Source: pexels