1.संस्कृती आणि सौंदर्य यांची जपणूक करणारे वस्त्र म्हणजे साडी ! 2. महाराष्ट्रातील भरजरी वस्त्रकलेचा उत्कृष्ट पारंपरिक प्रकार म्हणून 'पैठणी'ची ओळख आहे 3. समृद्ध राजेशाही थाट, रेशमी दोऱ्याने कापडावर गुंफलेल्या आकृत्या ही तिची ओळख आहे. 4. सध्याच्या काळात पैठणी साडीमध्ये विविधता आली आहे. 5. त्यातच नवीन साडीचा आविष्कार झाला आहे तो म्हणजे चंद्रकोर साडी. 6.ही साडी सगळीकडे ऑनलाइन सोशल मीडियावर मिळते. 7.साडीवर बुटांच्या जागी चंद्रकोर ही दिसून येते आणि साडीला अजूनच सौंदर्य खुलून येते. 8.तसेच या साड्यांची मागणी सगळीकडे जास्त आहे 9.त्यामुळे गणेशोत्सवात महिला वर्गाचा लक्ष हे चंद्रकोर साडीकडे जाणार आहे