जगात अशी एकही व्यक्ती सापडणार नाही चॉकलेट खाल्लं नसेल.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

परंतु अनेकांना चॉकलेटचा इतिहास माहिती नसतो.

Image Source: pexels

सुरूवातीला बनवण्यात आलेली चॉकलेट चवीला गोड नव्हती.

Image Source: pexels

या चॉकलेटचा औषधांसाठी उपयोग केला जात होता.

Image Source: pexels

असं सांगितलं जातं की, जवळपास 4 हजार वर्ष जुना चॉकलेटचा इतिहास आहे.

Image Source: pexels

कोकोच्या वनस्पतीपासून मिळाणाऱ्या फळांपासून चॉकलेट तयार केलं जातं.

Image Source: pexels

ही वनस्पती मूळची मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील प्रदेशात आढळून येते.

Image Source: pexels

ज्यामध्ये 40 कोको बिया असतात.

Image Source: pexels

कोकोच्या बिया बनवण्यासाठी बिया वाळवल्या जातात आणि भाजल्या जातात.

Image Source: pexels

चॉकलेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि प्रचंड प्रसिद्ध झाली.

Image Source: pexels