सोन्यांच्या दागिन्यांचे दर वाढल्याने गुंतवणूक चांगली होते.

Image Source: Pexels

रंग पिवळा का?

सोनं हा मौल्यवान धातू पिवळ्या रंगाचा का असतो, याचं तुम्ही कधी विचार केला आहे का?

Image Source: Pexels

वैज्ञानिक कारण

सोने धातूच्या कणाचा रंग पिवळा का दिसतो यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

Image Source: Pexels

विशिष्ट रंगांचा प्रकाश

सोने धातू इलेक्ट्रॉन म्हणून निळ्या, जांभळ्या, लाल या विशिष्ट रंग प्रकाश शोषून घेतो.

Image Source: Pexels

प्रकाश परावर्तित

यातून जेव्हा प्रकाश परिवर्तित होतं तेव्हा आपल्या डोळ्यापर्यंत पोचताच, ते सोने आपल्याला पिवळे दिसते.

शुद्ध सोने खूप मऊ

पॅलेडियम, निकेल, कॅडमियम हे धातू न वापरता सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत, कारण सोनं धातू खूप मऊ असतो.

Image Source: Pexels

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

सोन्याची शुद्धता हॉलमार्कने ओळखली जाते, जे इंडियन स्टँडर्ड ऑफ ऑर्गनायझेशन द्वारे दिले जाते.

Image Source: Pexels

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?

24 कॅरेट शुद्ध सोनं धातू बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकत नाही, 22 कॅरेट दागिन्यांची विक्री केली जाते.

Image Source: Pexels

मिस्ड कॉलवरून जाणून घ्या किंमत

22 आणि 18 कॅरेटचा दर माहिती करून घेऱ्याची असेल तर या संपर्कावर मिस कॉल 8955664433 किंवा ई-मेल ibjarates.com करू शकतात.

Image Source: Pexels

हॉलमार्ककडे लक्ष द्या

सोनं खरेदी करत असताना त्याची गुणवत्ता लक्षात घ्यावी आणि सोनं हे हॉलमार्क बघून मगच खरेदी करावे.

Image Source: Pexels