उत्तम आरोग्यासाठी पूर्ण झोप आवश्यक आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

दररोज किमान 7 तासांची झोप आवश्यक आहे.

Image Source: pexels

झोपेची गरज वयानुसार बदलते.

Image Source: pexels

मात्र, जास्त झोपणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Image Source: pexels

जास्त झोपल्याने तुम्हाला फ्रेश वाटत नाही,

उलट तुमची ही सवय तुम्हाला आळशी आणि आजारी बनवू शकते.

Image Source: pexels

हायपरसोम्निया -

NCBI च्या अहवालानुसार, हायपरसोमनियाच्या बाबतीत, एखादी व्यक्ती सामान्यपेक्षा जास्त झोपते.

Image Source: pexels

शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता -

सतत थकवा जाणवणे किंवा झोप लागणे हे शरीरातील अनेक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे असू शकते.

Image Source: pexels

वयानुसार शरीरात व्हिटॅमिन 12 ची कमतरता -

जसजसे वय वाढते तसतसे शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते, परंतु वाढत्या वयानुसार त्यांची गरज वाढते.

Image Source: pexels

जे लोक रात्री 10 वाजता दहा तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका 54% जास्त असतो.

Image Source: pexels

जास्त झोपेमुळे डिप्रेशनची समस्या वाढते.

Image Source: pexels