कोणत्या प्राण्याच्या आतड्यांपासून कंडोम बनवले जात होते?

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

कंडोम एक प्रकारचे गर्भनिरोधक साधन आहे जे अनपेक्षित गर्भधारणा रोखण्यास मदत करते.

Image Source: pexels

कंडोम अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी सुमारे 98 टक्क्यांपर्यंत प्रभावी असतात.

Image Source: pexels

पूर्वी कंडोम प्राण्यांच्या आतड्यांपासून बनवले जात होते.

Image Source: pexels

पहिले कंडोम कोणत्या प्राण्याच्या आतड्यांपासून बनवले जात होते?, जाणून घ्या....

Image Source: pexels

जवळपास 16 व्या शतकात डुक्कर, मेंढ्या आणि इतर जनावरांच्या आतड्यांपासून कंडोम बनवले जात होते.

Image Source: pexels

प्राण्यांच्या आतड्यांपासून बनवलेले कंडोम त्यावेळी खूप महाग होते.

Image Source: pexels

पूर्वी कंडोम फक्त श्रीमंत लोकच खरेदी करू शकत होते.

Image Source: pexels

काही इतिहासकारांच्या मते, कंडोमचे नाव डॉक्टर कंडोम यांच्या नावावरून ठेवले गेले.

Image Source: pexels

ज्यांनी किंग चार्ल्स याला मेंढ्याच्या आतड्यापासून बनवलेले कंडोम दिले होते.

Image Source: pexels