चेरी ब्लॉसम सीझनची वेळ दरवर्षी बदलते.चेरी ब्लॉसमचा हंगाम तापमान आणि स्थानावर अवलंबून असतो.

चेरी ब्लॉसमचा हंगाम तापमान आणि स्थानावर अवलंबून असतो.

साधारणपणे, साकुरा हंगाम मार्चच्या उत्तरार्धात सुरू होतो आणि एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत वाढतो.

तसेच, चेरी ब्लॉसमच्या अंदाजांवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.

वेगवेगळ्या प्रदेशांत चेरी ब्लॉसमचा हंगाम हा वेगवेगळ्या तारखांना फुलतो.

चेरी ब्लॉसम फुलण्याचा अंदाज हवामान विभागाकडून काही महिन्यांपूर्वीच लावला जातो.

त्यामुळे प्रवाशांना हा अद्भुत तसेच नयनरम्य दृश्य अनुभवण्याचा आनंद घेता येतो.

जपानच्या चेरी ब्लॉसम हंगाम हवामान विभागकाडून कधी जारी करण्यात येतो ते पाहा.

Image Source: photocredit : freepik

टोकियो 21 मार्च 28 मार्च

Image Source: photocredit : freepik

Kyot0 मार्च 22 मार्च 31

Image Source: photocredit : freepik

सपोरो एप्रिल 30 मे 3

Image Source: photocredit : freepik

सेंदाई 2 एप्रिल 8 एप्रिल

Image Source: photocredit : freepik

कनाझावा मार्च 29 एप्रिल 5

Image Source: photocredit : freepik

नागोया 19 मार्च 29

Image Source: photocredit : freepik

ओसाका 24 मार्च 1 एप्रिल

Image Source: photocredit : freepik

फुकुओका 21 मार्च 30 मार्च

Image Source: photocredit : freepik

हिरोशिमा 23 मार्च 1 एप्रिल