वारंवार अन्न गरम करून खाल्ल्यामुळे पदार्थातील पोषकतत्त्वे नष्ट होतात. (Photo Credit : unsplash)
स्नायू आणि हाडे कमकूवत होतात. (Photo Credit : unsplash)
वारंवार गरम केलेले अन्न पचायला जड जाते. (Photo Credit : unsplash)
वारंवार अन्न गरम करून खाल्ल्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. (Photo Credit : unsplash)
शरीरात अतिरिक्त फॅट तयार होऊन, लठ्ठपणा येतो. (Photo Credit : unsplash)
पदार्थातील प्रथिने नष्ट होतात. (Photo Credit : unsplash)
पोट दुखी आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवते. (Photo Credit : unsplash)
वारंवार अन्न गरम केल्यामुळे पदार्थाची चव बदलते. (Photo Credit : unsplash)
अशा जेवणामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. (Photo Credit : unsplash)
वारंवार अन्न गरम केल्यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येते. (Photo Credit : unsplash)