एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरावे का?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexesl

घरात भजी किंवा पुरी तळल्यानंतर, बहुतेक लोक ते तेल पुन्हा वापरतात

Image Source: pexesl

आणि गरज पडल्यास, लोक हे तेल पुन्हा गरम करून वापरतात.

Image Source: pexesl

पण तुम्हाला माहीत आहे का की हे तेल तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं

Image Source: pexesl

एकदा तळलेले तेल पुन्हा खाल्ल्यास काय होते.

Image Source: pexesl

एकदा तळलेले तेल पुन्हा खाल्ल्यास कर्करोगासारख्या समस्या उद्भवू शकतात

Image Source: pexesl

खरं तर, वारंवार तेल गरम केल्याने त्यात पीएचसी वाढू लागते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक असू शकते.

Image Source: pexesl

एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यास हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येण्याची समस्या उद्भवू शकते.

Image Source: pexesl

याव्यतिरिक्त, एकदा वापरलेले तेल पुन्हा खाल्ल्यास पोटाचे विकार होऊ शकतात.

Image Source: pexesl

हे तेल रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकते, ज्यामुळे हृदयावरही परिणाम होतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexesl