'अरबी' खाण्याचे काय फायदे आहेत?

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

अळूला अनेक लोकं अरवी देखील म्हणतात

Image Source: Pexels

हे एक साधारण कंद आहे जे बाजारात सहज उपलब्ध होते!

Image Source: Pexels

ते दोन प्रकारे बनवले जाते, सुकी अरबी आणि रसाळ अरबी

Image Source: Pexels

अरबीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते आणि पचनक्रिया सुधारते.

Image Source: Pexels

अरबीमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

Image Source: Pexels

अरबीमध्ये 'क' जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात

Image Source: Pexels

व्हिटॅमिन असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते

Image Source: Pexels

अरबीमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, फोलिक ऍसिड, लोह आणि मॅग्नेशियम हे घटक आढळतात

Image Source: Pexels

हे सर्व पोषक तत्व शरीराला स्वस्थ ठेवण्यास मदत करतात

Image Source: Pexels

अरेबी बनवणं सुद्धा खूप सोपं आहे

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels