कोलकाता हे भारतामधील एक महत्वाचं राज्य आहे
कोलकाताला सिटी ऑफ जॉय (city of joy) असे देखील म्हणतात.
कोलकाताला तुम्ही जाणार असाल तर या ठिकाणी नक्की भेट दया
व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल हे कोलकतातील एक महत्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे.
मदर तेरेसा यांनी 1950 मध्ये निस्वार्थ भक्तीसाठी या घराची स्थापना केली.
हे कोलकातामधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे ज्यामध्ये नवरत्न शैलीतील बंगाली वास्तुकला आहे.
कोलकाता आणि हावडा यांना जोडणारा हा जगातील सर्वात मोठा पूल आहे.
हे जगभरातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे ज्याची क्षमता 80,000 आहे.
हे कोलकातामधील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे विविध प्रकारचे शिक्षण आणि विज्ञानाला प्राधान्य देते.
हे संग्रहालय भारतातील सर्वात मोठे आणि जुने आहे आणि त्याची स्थापना १८१४ मध्ये झाली.
बिर्ला तारांगण हे आशियातील सर्वात मोठे तारांगण आहे
बेलूर मठ हे कोलकात्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, हे सर्व धर्मांच्या एकतेचे प्रतीक मानले जाते.
फोर्ट विल्यम ही हुगळी नदीच्या काठावर उंच उभी असलेली ब्रिटिश वास्तुकला आहे.