श्रावणात केळीच्या पानावर जेवण्याचं खास कारण!

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

श्रावण महिना आला की देवपूजा, उपवास, आणि केळीच्या पानावरच जेवण! पण का?

Image Source: Pinterest

केळीची पान नैसर्गिक, स्वच्छ आणि शुद्ध मानली जातात.प्लेटपेक्षा ही पान आरोग्यासाठी चांगली असतात.

Image Source: Pinterest

पूर्वी थाळी नव्हती, म्हणून लोक निसर्गातल्या पानांवर जेवायचे आणि त्यात केळीच पान सर्वात मोठ आणि मजबूत.

Image Source: Pinterest

श्रावण हा धार्मिक महिना आहे ,केळीचं पान पूजेसाठी पवित्र मानल जात.त्यामुळे यावर अन्न वाढणं शुभ मानतात.

Image Source: Pinterest

केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाला खास चव येते.पानातून निघणाऱ्या नैसर्गिक वासामुळे अन्न अधिक स्वादिष्ट लागत.

Image Source: Pinterest

केळीच्या पानात अँटीऑक्सिडंट्स असतात,त्यामुळे जेवण आरोग्यास फायदेशीर ठरत.

Image Source: Pinterest

दक्षिण भारत, महाराष्ट्र, बंगाल अशा अनेक भागांमध्ये केळीच्या पानाच महत्व वेगवेगळ्या पद्धतीने जपल जात.

Image Source: Pinterest

केळीच पान वापरून पुन्हा नैसर्गिक मार्गाने नष्ट होत.ही पर्यावरणासाठी एक उत्तम सवय आहे.

Image Source: Pinterest

आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी पूर्वजांनी ही सुंदर सवय सुरू केली जी आजही आपल्याला एकत्र ठेवते.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest