चेहऱ्यावर जर ओपन पोर्स असतील तर त्यामुळे तुमच्या चेहरा खराब दिसतो. चेहऱ्यावर तेज दिसत नाही. चेहऱ्यावरील ओपन पोर्ससाठी मध प्रचंड गुणकारी आहे. चेहऱ्यावरील ओपन पोर्ससाठी मध प्रचंड गुणकारी आहे. मुलतानी माती, मध आणि गुलाबपाणी हे तिन्ही एकत्र करून पॅक तयार करा. दहीदेखील ओपन पोर्सवर परिणामकारक आहे. दही अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यामुळे ओपन पोर्स निर्माण होणाऱ्या जंतूंवर परिणामकारक आहे. मुलतानी मातीही ओपन पोर्स कमी करण्यात परिणामकारक आहे. ओपन पोर्सवर कोणताही उपाय करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)